12 COPS TRANSFERRED IN GOA POLICE

Posted On May 16, 2017 By In Local, People, Top Stories


बारा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
पोलीस मुख्यालयातून बदल्यांचा आदेश जारी

गोवा पोलिस खात्यात सेवा बजावणार्‍या बारा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जुने गोवे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुरुदास कदम यांची आर्थिक गुन्हे विभागाच्या निरीक्षकपदी, तर आर्थिक गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर यांची जुने गोवे पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. बदल्यांचा आदेश पोलिस मुख्यालय अधीक्षक मोहन नाईक यांनी सोमवारी जारी केला.

203
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close