FIFTH CASINO IN RIVER MANDOVI

Posted On June 18, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


पाचव्या कॅसिनोविरोधात उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
तो नवा नव्हे, जुनाच कॅसिनो
नव्या कॅसिनोला परवाना देणार नाही
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केले ‘ट्विस्ट’

दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पाचव्या कॅसिनोचं समर्थनं केलंय. हा कॅसिनो नवा नाही. तो जुना कॅसिनो असून, काही कारणास्तव तो बंद होता. त्यामुळं सरकारनं नवीन कॅसिनोला मान्यता दिली, असं म्हणता येणार नाही. सरकार नवीन कॅसिनोला मांडवीत परवागनी देणार नाही, असा युक्तिवाद पार्सेकर यांनी केला.

रायबंदरच्या मच्छीमारांनी केला कॅसिनोला विरोध
रायबंदरमधून कॅसिनो त्वरित हटवण्याची मागणी

मांडवीत रायबंदरच्या बाजूला भाजप सरकारनं कॅसिनोला मान्यता दिल्यानं स्थानिक मच्छीमार संतप्त बनलेत. हा कॅसिनो तिथून त्वरित हटवावा, अशी मागणी इथल्या मच्छीमारांनी केलीये.
भाजपने केला जनतेचा विश्वासघात
गोवा फॉरवर्ड पक्षानं डागली तोफ

दरम्यान, मांडवीत भाजप सरकारनं पाचव्या कॅसिनोला मान्यता देऊन जनतेचा विश्वासघात केल्याची खरमरीत टीका गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी केलीये.

199
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close