2 VEHICLES GUTTED IN FIRE IN VASCO GARAGE

Posted On March 25, 2017 By In Local, People, Top Stories


खारीवाड्यात गॅरेजला आग
वेल्डिंगकाम चालू असताना घडली दुर्घटना
गॅरेजमधील दोन वाहनांचे नुकसान

खारीवाडा वास्को इथं एका गॅरेजला आग लागल्यानं शनिवारी खळबळ माजली. गॅरेजमधील कामगार वेल्डिंग करत असताना ही आग भडकली. यामध्ये काही वाहनांचंही नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताचं अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. नुकसानीचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

236
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close