2009 SERIAL MURDER : HEARING ON FRIDAY

Posted On October 6, 2016 By In Crime, Local, Top Stories२००९ साली गाजलेले सीरियल किलिंग प्रकरण
म्हापसा न्यायालयात होणार शुक्रवारी सुनावणी
सायरन रॉड्रीग्स, चंद्रकांत तलवार यांच्यावर पाच खुनांचा आरोप
शर्मिला मांद्रेकर खूनप्रकरणी आरोपींना झालीये जन्मठेप

२००९ साली पाच तरुणींची हत्या करणाऱ्या सायरन रॉड्रीगीस आणि चंद्रकात तलवार यांना डिचोलीतील शर्मिला मांद्रेकर खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून अन्य चार प्रकरणांची सुनावणी म्हापसा न्यायलयात सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे सादर केलेत. यावर शुक्रवारी सुनावणी होणाराहे, अशी माहिती अॅड. काणेकर यांनी गुरुवारी ‘इन गोवा’शी बोलताना दिली.

208
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close