NON GOANS INVOLVED IN MINING ACTIVITY

Posted On August 10, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesखनिज उद्योगात परप्रांतियांच्या यंत्रणा
विरोधकांनी सरकारला घेरण्याचा केला प्रयत्न
स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला खुलासा

खाण उद्योगातील मशिनरी नोंदणीवरून सभागृहाचा प्रश्नकाळ पुन्हा एकदा तापला. “परप्रांतातील मशिनरी मालक गोव्यात नोंदणी करून सरकारच्या योजनांचा लाभ घेत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर केला; मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचा स्पष्ट खुलासा यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला. यावेळी झालेले आरोप-प्रत्यारोप सभापतींनी कामकाजातून काढून टाकले.

207
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close