25 Year old Foreign National Girl Found Murdered at Canacona Beach, Rape suspected

Posted On March 14, 2017 By In Crime, Local, Top Stories


काणकोण :

देवबाग किनाऱ्यावर विदेशी युवतीचा खून
शॅक्सजवळ रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह
स्कार्लेट किलिंग प्रकरणाला मिळाला उजाळा
काणकोण पोलीस घेताहेत प्रकरणाचा शोध

काणकोणच्या देवबाग किनाऱ्यावर एका शॅक्सजवळ २५ वर्षीय विदेशी युवतीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानं मंगळवारी खळबळ माजली. या युवतीवर बलात्कार करून खून केल्याचा संशय असून काणकोण पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकारामुळं २००८ साली गोव्यात घडलेल्या स्कार्लेट प्रकरणाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका योगशिक्षकाने पर्यटक महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पेडण्यात दाखल झाली होती. त्यामुळं गोव्यात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

1417
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close