3 SHOPS ROBBED IN ONE NIGHT AT KALAPUR

Posted On June 21, 2016 By In Local, People, Top Stories


कालापुरात एका रात्री तीन दुकाने फोडली
शहा इमारतीतील चोरीच्या घटनेनं खळबळ
दुकानांचे शटर वाकवून माल केला लंपास

कालापूर भागातील शहा इमारतीत असलेली तीन दुकानं फोडल्याचं मंगळवारी सकाळी उघडकीस आलं. यात पार्थ इंटरप्रायझेस, हेडस अप सलून आणि अन्य एका दुकानाचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे दुकानदार सोमवारी रात्री बंद करून गेले होते. सकाळी दुकानाकडे आले असता दुकानांचे शटर वाकवून उघडल्याचं त्यांनी पाहिलं. लगेच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी येऊन पंचनाम केला. अद्याप चोरट्यांचा माग निघालेला नाही.

227
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close