NCP LEADER PRAFUL PATEL TO ADDRESS PUBLIC MEETING ON 3RD NOVEMBER AT MAPUSA

Posted On November 1, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


राष्ट्रवादीची ३ रोजी म्हापशात जाहीर सभा
प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांची माहिती
श्री बोडगेश्वर मैदानावर होणार जाहीर सभा

म्हापशातील श्री बोडगेश्वर संस्थानाच्या मैदानावर ३ नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा’तर्फे जाहीर सभा आयोजित करण्यात आलीये. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केलं.

246
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close