40% NIT seats to be reserved for Goans, NIT Goa to get land this month

Posted On June 7, 2017 By In Local, People, Top Stories


केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे कुंकळ्ळी इथं राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था उभारण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली असून याविषयीचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही माहिती बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

257
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close