6 THOUSAND CRORES PROFIT FROM 12 PORTS : GADKARI

Posted On June 4, 2016 By In Business, Local, National News, Top Stories


यंदा १२ बंदरातून ६ हजार कोटींचा नफा
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची माहिती

मुरगाव बंदरासह देशांत बारा बंदरे आहेत. या बारा बंदरावरील आयात-निर्यातीतून यंदा सहा हजार कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती केंद्रीय जहाज उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पणजी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री गडकरी बोलत होते.

226
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close