6 YEARS SINCE FOUNDATION STONE OF INDOOR STADIUM ST CRUZ VILLAGERS WAITING FOR PROJECT TO START

Posted On July 26, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


शिलान्यासाला सहा वर्षे पूर्ण, पण प्रकल्प कागदावरच
सांताक्रूझमधील नियोजित इनडोअर स्टेडियमची व्यथा
निवडणुका जवळ येताच केले जातात शिलान्यास
निवडणूक होताच शिळा पडते बेवारस

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली जाणारी पायाभरणी म्हणजे निव्वळ सत्ता मिळवण्यासाठी दाखवलेलं आमिष असतं, याची प्रचीती देणारा प्रकार सांताक्रूझ मतदारसंघांत दिसून आलाय. या ठिकाणी इनडोअर स्टेडियम उभारण्यासाठी २६ जुलै २०११ रोजी पायाभरणी करण्यात आली होती; या पायाभरणीला बुधवारी सहा वर्षे पूर्ण झाली, तरी प्रकल्प काही सुरू झाला नाही. या प्रकारावर स्थानिकांतून जोरदार टीका होताहे.

265
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close