8TH DAY STRIKE OF CONTRACT WORKERS OF SPORTS AT AZAD MAIDAN

Posted On June 30, 2016 By In Local, People, Sports, Top Stories


क्रीडा खात्याच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन
भर पावसात उपोषणाचा आठवा दिवस
गोवा फॉरवर्ड पक्षानं दिला उपोषणाला पाठिंबा

अचानक सेवेतून काढून टाकलेल्या क्रीडा खात्याचे कंत्राटी कामगार गेल्या आठ दिवसांपासून भर पावसात उपोषण करताहेत. या उपोषणकर्त्यांना गुरुवारी ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षानं आणि कॉंग्रेस महिला मोर्चानं पाठिंबा दिला. यापूर्वी बुधवारी कॉंग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. या आंदोलनात अनेक उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवली असली तरी सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करताहे, अशी टीका यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी केलीये.

267
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close