AAP HAS BETRAYED DELHIITES : VIJAY GOEL

Posted On September 26, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesआपने दिल्लीच्या जनतेचा केला विश्वासघात
क्रीडामंत्री विजय गोयल यांची खरमरीत टीका

दिल्लीचा विकास करण्यात अपयशी ठरलेल्या आम आदमी पक्षाला गोवेकरांनी किती महत्त्व द्यायचं, ते ठरवावं, अशी प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सोमवारी व्यक्त केली. आम आदमी पक्षानं दिल्लीच्या जनतेचा पूर्णपणे विश्वासघात केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

209
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close