AAP DEMANDS RESIGNATION OF RAMESH TAWADKAR

Posted On June 11, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


रमेश तवडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा
‘आम आदमी’नं दिली पंधरा दिवसांची मुदत
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

काणकोणचे वनअधिकारी परेश परब यांनी २००९ साली तत्कालीन आमदार रमेश तवडकर यांच्या विरुध्द गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणी काणकोण पोलिसांनी शुक्रवारी कृषीमंत्री तवडकर यांच्याविरुध्द येथील प्रथमश्रेणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय. या कारणानं तवडकर यांनी पंधरा दिवसांत मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा आम आदमी पक्षानं दिलाय.

212
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close