AAP RELEASES ITS YOUTH MANIFESTO

Posted On January 2, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


‘आप’ने दिली ५० हजार नोकऱ्यांची घोषणा
‘आप’चा युवकांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
एल्विस गोम्स यांनी युवकांना दिली आश्वासने

‘आम आदमी पक्ष’ बहुमताने सत्तेत आल्यास पन्नास हजार युवकांना नोकऱ्या प्रदान करेल, अशी घोषणा पक्षानं युवा जाहीरनाम्यात केलीये. पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एल्विस गोम्स यांनी ही माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

203
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close