AAP REMEMBERS GOAN HERO JACK SEQUEIRA ON HIS 27TH DEATH ANNIVERSARY

Posted On October 17, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesडॉ. जॅक सिक्वेरा यांना ‘आप’ची श्रद्धांजली
सिक्वेरा यांच्यामुळे गोव्याची संस्कृती टिकली
सिक्वेरा यांच्या विचारधारेने चालणार ‘आप’
‘आप’च्या नेत्यांनी मांडले विचार
दोनापावला इथं काढली मशाल मिरवणूक

जनमत कौलाचे जनक डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या २७व्या पुण्यतिथी निमित्त ‘आम आदमी पक्षा’तर्फे सोमवारी वाहनफेरी काढून आदरांजली वाहण्यात आली. बांबोळीहून निघालेली ही फेरी सांताक्रूझहून दोनापावला इथं पोहोचली. त्या ठिकाणी सिक्वेरा यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

सिक्वेरा यांच्यामुळे गोव्याची संस्कृती अबाधित राहिली. आज गोव्याची एकजूट तोडण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. अशावेळी सिक्वेरा यांची विचारधाराचं गोव्याला वाचवू शकते. यासाठी आम आदमी पक्ष सिक्वेरा यांच्या विचारांनी कार्य करेल, अशी मते आपच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केली.

246
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close