AAP SLAMS GOA CM FOR PROTECTING BROTHER IN LAW

Posted On July 6, 2016 By In Local, Politics


मेव्हण्याला पुन्हा सेवेत घेतल्याचे प्रकरण
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ‘आप’चे मोदींना निवेदन
केजरीवालांच्या सचिवाला घोटाळाप्रकरणी अटक
मोदी सरकार ‘आप’ला सतावत असल्याचा आरोप

लाचप्रकरणामुळे निलंबित केलेल्या मेव्हण्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पदाचा वापर केल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केलाय. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सचिव राजेंद्र कुमार यांना सीबीआयकडून भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीये. २००६ साली झालेल्या ५० कोटींच्या घोटाळ्याचे राजेंद्र कुमार मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सीबीआयनं दिलीये. हा निव्वळ आम आदमी पक्षाला सतावण्याचा प्रकार असल्याची टीका गोव्यातील पक्षाच्या नेत्यांनी केलीये.

216
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close