ACCIDENT AT MAPUSA

Posted On May 2, 2017 By In Local, People, Top Stories


आकई पेडे इथे अपघात; कारचालक गंभीर
डंपरच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने झाला अपघात
कारचालकाच्या पायाला गंभीर दुखापत

वाहतूक खात्यानं भविष्यात रस्ता वाहतूक होऊ नयेत, म्हणून विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा उन्हाळी शिबिरे चालू केलीयेत, पण वर्तमानात सुरू असलेली अपघातांची रोखण्यात मात्र वाहतूक खात्याला
म्हापशातील आकई पेडे मैदानाजवळ एका डंपरनं कारला धडक दिल्यानं कारचालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. माल घेऊन जात असताना डंपरच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कारवर हा डंपर आदळला. कारमध्ये चालकसह दोन महिला प्रवास करत होत्या. सुदैवानं त्या बचावल्या. जखमी कारचालकाला तातडीनं १०८ रुग्णवाहिकेतून आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा केला.

339
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close