ACCIDENT KILLS YOUTH AT CORTALIM

Posted On June 12, 2017 By In Local, People, Top Stories


वास्कोतील भीषण अपघातात दुचाकीचालक ठार
कुठ्ठाळी-वास्को महामार्गावर कारने दिली धडक
मृत युवकाचे नाव वासुदेव साजल गुड्डा (२२ वर्षे)
कारचालक तन्वीर शेख (वय २०) याला अटक

वास्को – कुठ्ठाळी महामार्गावर रविवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालक वासुदेव गुड्डा हा २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाला. समोरून बेदरकारपणे आलेल्या GA – O6 T – 2053 या कारनं त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताचं वास्को पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन वीस वर्षाचा कारचालक तन्वीर शेख याला अटक केली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

202
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close