ADDITIONAL PORTFOLIOS TO MINISTERS IN NEXT WEEK : CM

Posted On April 12, 2017 By In Local, Politics, Top Stories


उर्वरित खाते वाटप, महामंडळांचे वाटप पूर्ण
सोमवारी होणार खातेवाटपाची अधिकृत घोषणा
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती

दरम्यान, नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपासह उर्वरित मंत्र्यांचे अतिरिक्त खातेवाटप, तसंच महामंडळांचं वाटप पूर्ण झालं असलं तरी याची रीतसर घोषणा सोमवारी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

222
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close