Anti-encroachment drive by CCP

Posted On July 1, 2017 By In Local, People, Top Stories


मनपाने मार्केटमधील अतिक्रमणे हटवली
साधारण ट्रकभर सामान केले जप्त

पणजी बाजार समिती आणि महापालिकेच्या निरीक्षक भारती साधले यांच्या नेतृत्त्वाखाली मनपा कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मार्केटमध्ये जाऊन अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर धडक कारवाई केली. या मोहिमेवेळी सुमारे ट्रकभर सामान जप्त करण्यात आलं. यामध्ये कपडे, रेनकोट, फळे, फुले आदींचा समावेश होता.

200
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close