APPEAL TO SIGN PETITION TO SAVE CHAPORA

Posted On June 7, 2016 By In Agriculture, Local, People, Top Stories


शापोरातील प्रकल्पाला विरोध करणारा एकांड शिलेदार
पुढील तीन दिवस राबवणार स्वाक्षरी मोहीम
शापोरा पुलावर पर्यावरणप्रेमी युवकाने सुरू केली जागृती

‘शापोरा रिव्हर फ्रंट’ प्रकल्पाअंतर्गत होऊ घातलेल्या ‘इको फ्रेंडली’ प्रकल्पाला शिवोली आणि मोरजीतील ग्रामस्थ आपआपल्या पद्धतीनं विरोध करताहेत. अशाच पद्धतीनं एका युवकानं प्रकल्पाविरोधात पंतप्रधान, राज्यपाल आणि पर्यावरण मंत्रालयाकडे जनहित याचिकेद्वारे लढा देण्याचा निर्धार केलाय. यासाठी त्यानं मंगळवारपासून स्वाक्षरी मोहीम चालू केलीये. हा युवक शापोरा पुलावर उभा राहून नागरिकांना स्वाक्षरीचे आवाहन करताहे.

254
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close