ARVIND KEJRIWAL INTERACTS WITH YOUTH IN PONDA

Posted On June 30, 2016 By In Local, Politics, Top Stories


अरविंद केजरीवाल यांचा युवकांशी संवाद

आपण चमत्कारावर विश्वास ठेवत असून, असा चमत्कार दिल्लीमधील विधानसभा निवडणुकीत ७० मधल्या ६८ जागा मिळून झाला होता आणि आता तो गोव्यात होणार, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. तसेच गोव्यातील राजकीय आश्रय वाईट घटनांना प्रोत्साहन देत असून, हे प्रकार थांबवण्यासाठी प्रामाणिक राजकारण आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. फोंडा येथील सावित्री हॉलमध्ये केजरीवाल यांचा युवकांशी थेट संवाद आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.

231
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close