AWARENESS RALLY ON INTERNATIONAL DAY ON DRUG ABUSE

Posted On June 27, 2017 By In Local, People, Top Stories


ड्रग्जविरोधात कळंगूटमध्ये जागृती फेरी
कळंगूट पंचायत, गोवा पोलिसांचा संयुक्त उपक्रम
जागृती फेरीमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन केली जागृती

जागतिक ड्रग्जसेवन विरोधी दिनाचं औचित्य साधून गोवा पोलीस, कळंगूट पंचायत आणि जेसीच्या सदस्यांनी मंगळवारी एकत्रित येऊन कळंगूट मतदारसंघात जागृती फेरी काढली. या फेरीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. हातात ‘नो ड्रग्ज’चा फलक धरून विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये जागृती केली. त्यानंतर इथल्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात “ड्रग्ज सेवनाचे दुष्परिणाम” यावर वक्त्यांनी मार्गदर्शन केलं.

220
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close