BALRATH IN NO PARKING AREA

Posted On June 8, 2016 By In Local, Off-Beat, Top Stories


‘नो पार्किंग’मध्ये बालरथ, पार्किंग शुल्कासही नकार
राजधानी पणजीत बालरथ चालकांचे आडमुठे धोरण

राजधानीत पार्किंगची समस्या आधीच गंभीर असताना बालरथ चालक त्यात भर घालताहेत. हा प्रकार चर्च चौकात घडत असल्याची बाब बुधवारी उघडकीस आली. या ठिकाणी ‘नो पार्किंग’च्या जागेत तीन बालरथ पार्क केले जात असल्यानं इतरांना त्याचा त्रास होताहे. शिवाय हे बालरथ चालक पार्किंग शुल्कही भरण्यास तयार नाही. हे सरकारी वाहन असल्यानं चालक शुल्क कसे भरणार? असा युक्तीवाद हे चालक करताहेत. आता महापालिका यावर काय तोडगा काढणार याकडे पणजीकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

204
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close