BALU PHADKE DEMANDS CCTV CAMERAS IN MAPUSA CHOWK

Posted On August 3, 2017 By In Local, People, Top Stories


म्हापशातील चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवा
चतुर्थीकाळात होणाऱ्या घरफोड्या रोखा
म्हापशातील चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवा
मगोचे नेते बाळू फडके यांची मागणी

चतुर्थीच्या काळात होणाऱ्या घरफोड्या लक्षात घेऊन म्हापसा शहरात प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसंच बाजारपेठेतील कचरा स्वच्छ करा, अशी मागणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे स्थानिक नेते बाळू फडके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

218
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close