BBSM sets 30 September deadline for MGP to break alliance with BJP

Posted On August 29, 2016 By In Local, People, Top Stories


‘भाभासुमंच’ने निवडणूक रिंगणात उतरणार
३५ मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची केली घोषणा
‘मगो’ला भाजपशी युती तोडण्याचं केलं आवाहन

भारतीय भाषा सुरक्षा मंचनं २०१२ साली उभारलेल्या आंदोलनाचा लाभ उठवून भाजपनं सत्ता बळकावली. सत्तेत आल्यानंतर त्यांनी भाषाप्रेमींच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा दगाबाज भाजपला धडा शिकवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत ३५ जाग्यांवर उमदेवार उभे करण्याची घोषणा सोमवारी मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्याचबरोबर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं भाजपशी युती तोडली तरच मंच मगोला पाठिंबा देईल, असा इशाराही मंचनं यावेळी दिला.

236
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close