BBSM SHOWS BLACK FLAGS TO CM

Posted On August 16, 2016 By In Local, People, Top Storiesम्हापशात ‘भाभासुमं’ने मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करण्याची केली मागणी
पोलिसांनी काळे झेंडे काढून घेण्याचा केला प्रयत्न
पत्रकारांचे कॅमेरे पाहून पोलिसांनी घेतली मवाळ भूमिका

एका बाजूनं म्हापसा पोलीस स्थानकाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होत असतानाचं ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’च्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना काळे बावटे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली. भाषाप्रेमी आंदोलन करत असल्याची माहिती मिळताचं पोलिसांनी ते आंदोलन चिरडण्याची पुरेपूर तयारी केली होती. याचा सुगावा लागताचं पत्रकारही त्या ठिकाणी पोहोचले. याप्रसंगी पोलिसांनी आंदोलकांच्या हातातील काळे झेंडे काढून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र पत्रकारांचे कॅमेरे पाहून त्यांनी आपले मनसुबे बदलले. यावेळी इंग्रजी शाळांना दिलं जाणारं अनुदान त्वरित बंद करावं, अशी मागणी आंदोलकांनी केली.

199
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close