BBSM’S SABHA IN TALEIGAO GETS IMMENSE RESPONSE

Posted On July 30, 2016 By In Local, People, Top Stories


ताळगावात ‘भाभासुमं’च्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
इंग्रजीचे अनुदान बंद होईपर्यंत लढा देण्याचा निर्धार

फोंड्यातील मेळाव्याला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं दिलेला जाहीर पाठिंबा यामुळं भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या नेत्यांमध्ये दांडगा उत्साह संचारलाय. मंचच्या नेत्यांनी आंदोलन पुढे चालू ठेवत शनिवारी ताळगाव प्रभागाचा मेळावा घेतला. त्यालाही भाषाप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला. जोपर्यंत इंग्रजीचं अनुदान बंद केलं जात नाही, तोपर्यंत हा लढा चालू ठेवण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.

222
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close