BEACH SHACKS AND HUTS TO REMAIN PUT IN MONSOONS, BUT WILL REMAIN SHUT

Posted On April 3, 2017 By In Local, People


यंदापासून बाराही महिने हट्स शाबूत ठेवा
अंतिम अधिसूचना त्वरित जारी करावी
उपसभापती मायकल लोबो यांची मागणी
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे केली मागणी
हट्स मालकांनी दिले लोबो यांना निवेदन

गोव्यातील किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सोयीसाठी स्थानिकांकडून हट्स उभारल्या जातात. या हट्सना पूर्वी केवळ आठ महिन्यांचे परवाने दिले जायचे. त्यानंतर पावसाळ्यात या हट्स हटवण्याचा आदेश दिला जायचा. याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा घेतल्यानंतर आता या हट्स बाराही महिने जागेवरच ठेवण्याची अधिसूचना तयार केलीये. ही अधिसूचना त्वरित लागू करावी, अशी मागणी उपसभापती मायकल लोबो यांनी केलीये. तत्पूर्वी स्थानिक हट्स मालकांनी लोबो यांची भेट घेऊन या विषयीचं निवेदन सादर केलं.

239
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close