BJP MAHILA DEFENDS LAADLI LAXMI SCHEME

Posted On October 6, 2016 By In Local, Politics, Top Stories



कॉंग्रेस नेत्या कुतिन्हो यांची ‘लाडली लक्ष्मी’वर टीका
भाजप महिला मोर्चानं कुतिन्हो यांच्यावर डागली तोफ

कॉंग्रेस नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी भाजप सरकारच्या ‘लाडली लक्ष्मी योजने’वर टीका केल्यानं भाजपच्या महिला मोर्चानं त्यांचा निषेध केला. या योजनेमुळं अनेक मुलींच्या पालकांना फायदा झालाय. त्यामुळं कुतिन्हो यांनी चांगल्या योजनेवर टीका करू नये, असा इशारा मोर्चाच्या नेत्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान, योजनेच्या नियमांमध्ये काही त्रुटी असल्यास सरकारशी चर्चा करून त्या दूर केल्या जातील, असं आश्वासनं भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षांनी यावेळी दिलं.

208
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close