Body Found Hanging From Tree In Municiapl Garden Margao

Posted On March 15, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


मडगाव पालिका उद्यानात सापडला अनोळखी मृतदेह
मृत व्यक्तीचं वय ५५ ते ६० च्या दरम्यान
पोलिसांनी व्यक्त केला आत्महत्येचा संशय

मडगावातील नगरपालिका उद्यानात बुधवारी सकाळी ५५-६० वर्षे वयोगटातील एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली. ही व्यक्ती उद्यानातील झाडाला लटकताना दिसताच स्थानिक व्यक्तीनं फोनवरून पोलिसांना कळविलं. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, हा आत्महत्येचा प्रकार आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

324
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close