BRUSH FLICKS WINS THE CHIEF MINISTERS STARTUP CHALLENGE COMPETITION

Posted On June 15, 2017 By In Local, People, Top Stories


‘चीफ मिनिस्टर – स्टार्ट अप चॅलेंज’ स्पर्धा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
फरीन सय्यद हिला ५ लाखांचे पहिले बक्षीस प्रदान

‘चीफ मिनिस्टर – स्टार्ट अप चॅलेंज’ स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. ईडीसी हाऊसच्या पाचव्या मजल्यावरील नालंदा परिषदगृहात झालेल्या या कार्यक्रमात ईडीसीचे चेअरमन सिद्धार्थ कुंकळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी फरीन सय्यद हिला ५ लाखांचं पहीलं बक्षीस प्राप्त झालं. २ लाखांचं दुसरं बक्षीस अमित तांबा तर विनीत नाईक यांना १ लाखाचं तिसरं बक्षीस प्राप्त झालं. विविध प्रकारचे तंत्रज्ञान वापरून उद्योग उभारणीस प्रोत्साहन देण्यासाठी २०१६ पासून ईडीसीमार्फत ही स्पर्धा आयोजित केली जाते.

237
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close