Calangute, Candolim land use plans on display for suggestions/objections

Posted On July 15, 2016 By In Agriculture, Local, Top Stories


मान्यता न घेतला केलेल्या अतिरिक्त बांधकामांची माहिती द्या
कळंगूट, कांदोळीतील रहिवाशांना आमदार लोबो यांचे आवाहन
उर्वरित जागेचे सार्वजनिक कामासाठी करणार नियोजन

कळंगूट आणि कांदोळी भागात नगरनियोजन खात्याकडून परवागनी न घेता खाजगी जागेत बांधकाम केले असल्यास त्याची माहिती ३० दिवसांच्या आत ‘उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणा’कडे सादर करावी, असं आवाहन प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार मायकल लोबो यांनी केलंय. ही बांधकामे ग्राह्य धरून कळंगूट आणि कांदोळी भागातील उर्वरित जमिनींचे नियोजन करता येईल, असं लोबो यांनी म्हटलंय.

242
SHARES

Tags : , , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close