CALANGUTE LOCALS REGISTER COMPLAIN OF ILLEGAL CONSTRUCTION TO NGPDA

Posted On November 10, 2016 By In Local, People, Top Stories


बेकायदेशीर बांधकामाबाबत एनजीपीडीएकडे तक्रार
कळंगूटच्या पोरबवाडोतील नागरिकांनी केली तक्रार

कळंगूट येथील पोरबवाडो इथल्या ‘रोमन चेंबर’ला पंचायतीनं संरक्षण भिंत उभारण्याची परवागनी दिली असताना बाजूला नव्या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या हॉटेल मालकांनं त्यात आडकाठी आणलीये. या प्रकारानं स्थानिक संतप्त बनलेत. या इमारतीवर बेकायदेशीर मजले बांधले जात असून, या प्रकाराविरोधात स्थानिकांनी NGPDA कडे तक्रार केलीये.

238
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close