CALANGUTE: POLICE CRACK MURDER CASE

Posted On June 27, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


कळंगूटमधील खूनप्रकरणी मोलेतून तिघांना अटक
टेरॉन, जोसेफ यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे नोंद
गुन्हा घडल्यानंतर अटक झाल्यावर सुटत होते जामिनावर
गुंडांना वठणीवर आणण्यास पोलीस यंत्रणा कुचकामी?
पोलिसांच्या कारवाईनंतरही गुंड सुधारेनात

कळंगुटमध्ये पूर्ववैमनस्यातून टायरन नाझारेथ याचा खून केल्याप्रकरणी बेपत्ता असलेल्या तीन संशयितांच्या अखेर मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. मोले परिसरात लपून बसलेल्या या तिघांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतलं. जोसेफ इस्माईल सिक्वेरा, केऑन फर्नांडिस आणि महेश रामपाल अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत.

205
SHARES

Tags : , , ,

2 Responses

  1. Good job done by police and ingoa news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close