CANDOLIM AREA TO BE BEAUTIFIED SOON : MICHAEL LOBO

Posted On August 30, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


कांदोळी, बागा परिसरात ३०० कचरापेट्या
संपूर्ण किनारा दिसणार चकाचक
आमदार मायकल लोबो यांची माहिती

कळंगूट ते बागा भाग कायम चकाचक राहावा, यासाठी जागोजागी कचराकुंड्या ठेवण्यात आल्याहेत. या भागांत पर्यटकांची नेहमीचं रेलचेल असते, त्यामुळं संपूर्ण परिसरात तब्बल तीनशे कचरापेट्या ठेवल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली.कांदोळी तिठ्याचे होणार सौंदर्यीकरण
अब्बा द फरिया यांचा पुतळा उभारणार
आमदार मायकल लोबो यांची माहिती

कांदोळीतील तिठ्यावर संमोहनाचे निर्माते अब्बा द फरिया यांचा पुतळा उभारण्यात येणार असून या भागातील दुकानगळ्यांचं नूतनीकरण करण्यात येईल, अशी माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली. दरम्यान, पत्रकार परिषद घेतल्यानंतर लोबो यांनी पत्रकारांना घटनास्थळी नेऊन बागा भागातील रस्त्यांच्या कडेला झालेल्या अतिक्रमणाची माहिती दिली.

220
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close