CASINO HELPS TO BOOST STATE ECONOMY : CM

Posted On July 10, 2016 By In Local, Politics, Top Stories


कॅसिनोमुळे राज्याचा विकास
महसूल वाढला, रोजगार मिळाला
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी उचलली तळी
कॅसिनो कॉंग्रेसची देण, आम्ही सांभाळतो
सार्दिन, रवी नाईक यांनी आणले कॅसिनो
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी पुन्हा वाजवले तुणतुणे

नियमांचं उल्लंघन करून पाचव्या कॅसिनोला परवागनी दिल्यानं वनखात्यानं त्याला जोरदार आक्षेप घेतलाय; मात्र मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पुन्हा तेच तुणतुणे वाजवलं. कॅसिनोमुळं राज्याचा महसूल वाढला, अनेकांना रोजगार मिळाला. त्यामुळं कॅसिनोची राज्याला गरज आहे, असं स्पष्टीकरण पार्सेकर यांनी दिलंय. हे स्पष्टीकरण करताना, कॅसिनो ही कॉंग्रेसची देण असल्याचं सांगायला पार्सेकर विसरले नाहीत. फ्रान्सिस सार्दिन आणि रवी नाईक यांच्या कारकिर्दीत कॅसिनो गोव्यात आल्याचं पार्सेकर यांनी म्हटलंय.

311
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close