CASINOS FUNDING BJP : MICKKY PACHECO

Posted On July 10, 2016 By In Local


कॅसिनोप्रश्नी भाजपने जनतेला फसवले
आमदार मिकी पाशेको यांची टीका
राष्ट्रीय पक्षांपेक्षा स्थानिक पक्षच बरे
आमदार मिकी यांचे भाजपवर शरसंधान

कॅसिनो हटवण्याचं वचन भाजपच्या नेत्यांनी २०१२ निवडणुकीत दिलं होतं. आता त्यांनी शब्द फिरवल्याची टीकाही आमदार पाशेको यांनी केलीये. यासंदर्भातील व्हीडीओ त्यांनी पत्रकारांना दाखवत यापुढे भाजपशी युती करणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं.

कोणताही राष्ट्रीय पक्ष गोव्याचं हित बघत नसल्यानं स्थानिक पक्षांनाच प्राधान्य द्यायला हवं, असंही पाशेको यांनी म्हटलंय.

207
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close