CASINOS GET 6 MONTHS TO SHIFT FROM MANDOVI, IF GOA GOVT FAILS TO RELOCATE THEM IN 3 MONTHS

Posted On March 27, 2017 By In Local, Politics, Top Stories


मांडवीतील कॅसिनोंना आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ
मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय
मांडवीतील कॅसिनोंचे आणखी किमान तीन महिने स्थलांतर नाही

पूर्ण बहुमतात पाच वर्षे सत्ता भोगूनही मांडवीला कॅसिनोमुक्त करण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ देणाऱ्या भाजप सरकारनं आता पुन्हा नवीन तारीख दिलीये. या कॅसिनोंचं स्थलांतर करण्यासाठी सरकारनं आणखी तीन महिन्यांची मुदत दिलीये. जोपर्यंत दुसरी जागा निश्चित होत नाही. तोपर्यंत हे कॅसिनो न हटवण्याचा निर्णय सोमवारी मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. तीन महिन्यांपर्यंत पर्यायी व्यवस्था न झाल्यास पुन्हा तीन महिने ही मुदतवाढ राहील, अशी माहिती नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी यावेळी दिली.

268
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close