Top Stories Category

vlcsnap-2017-08-17-20h17m28s758
GOA WINS MHADEI BATTLE; SC ORDERS TO STOP KALSA-BANDURA CANALRead More
vlcsnap-2017-08-17-20h15m57s158
22 DENGUE CASES REPORTED IN MORMUGAO; MLA CARLOS TOOK REVIEW MEETING WITH HEALTH OFFICERSRead More
vlcsnap-2017-08-17-20h10m36s539
ड्रग्ज बाळगल्याचे प्रकरण समतानगर – म्हापसा इथून संतोष नाईक याला अटक अमली पदार्थविरोध पथकाने सापळ रचून केली कारवाई दोन दिवसांपूर्वी संतोषच्या दोन मुलींना केले होते अटक अमली पदार्थविरोधी पथकानं ड्रग्जविरोधी धडक मोहीम चालू ठेवली असून पथकानं गुरुवारी समतानगर – म्हापसा इथून संतोष नाईक याला अटक केली. दोन दिवसांपूर्वीच संतोषच्या घरावर धाड टाकून लाखो रुपयांच्या अमली पदार्थांसहा त्याच्या दोन मुलींना अटक केली होती. योगिता आणि चैताली अशी या मुलींची नावं असून सध्या त्यांना दोन दिवसांचा रिमांड देण्यात आलाय. दरम्यान, संतोष हा यापूर्वी एका बड्या राजकारण्याचा खंदा समर्थक होता. काही वर्षांपूर्वीच त्यानेRead More
vlcsnap-2017-08-17-20h08m36s716
CONGRESS LEGISLATURE PARTY MEET HELD IN PANAJIRead More
vlcsnap-2017-08-17-20h06m36s577
GIRISH CODANKAR RELEASES ITS MANIFESTO; ASSURES TO MAKE MANDOVI CASINO FREERead More
vlcsnap-2017-08-17-20h04m38s116
BJP RELEASES ITS MANIFESTO; PARRIKAR CONFIDENT OF WINNINGRead More
vlcsnap-2017-08-17-19h15m54s099
वाळपईत भटक्या गुरांचा प्रश्न बनला जटील रस्त्यांवर ठाण मांडणाऱ्या गुरांमुळे होताहेत अपघात सरकारनं भटक्या गुरांचा प्रश्न त्वरित सोडवावा स्थानिक नागरिकांची मागणी वाळपईत भटक्या गुरांचा प्रश्न जटील बनलाय. ही गुरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्यानं अपघातांना कारणीभूत ठरताहेत. या गुरांचा सरकारनं बंदोबस्त करावा. त्याचबरोबर गायींचे रक्षण करणाऱ्या गोप्रेमींनी या गुरांवर तोडगा काढावा, अशी मागणी इथल्या नागरिकांनी केलीयेRead More
vlcsnap-2017-08-17-19h16m24s195

Posted On August 17, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

POTHOLES CAUSE HAVOC IN VALPOI

वाळपईच्या अनेक भागात रस्तांवरच साचते पाणी वाहने चालवताना चालकांची होते दमछाक रस्त्यांवर पाणी साचण्याच्या प्रकारावर तोडगा काढा वाहन चालकांची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे मागणी वाळपई पालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामे व्यवस्थित केलेली नसल्यानं अनेक भागात थोडसादेखील पाऊस पडल्यास रस्ते पाण्याखाली जाताहेत. या प्रकारावर वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केलीये. या प्रकारावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणीही या चालकांनी केलीये.Read More
vlcsnap-2017-08-17-19h13m48s018
बाणस्तारीचा सुप्रसिद्ध चतुर्थी बाजार २२, २३ रोजी सरपंच सुनील भोमकर यांची पत्रपरिषदेत माहिती दरवर्षी भरवला जाणारा बाणस्तरीचा सुप्रसिद्ध चतुर्थीचा बाजार यंदा २२ आणि २३ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती भोम अडकोण पंचायतीचे सरपंच सुनील भोमकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या बाजारात चतुर्थीला लागणारी माटोळी, फळफळावर, भाजी, सुपारीचे कातरे, केळ्याचे घड अशा अनेक वस्तू स्वत:त उपलब्ध करून दिल्या जातात. यासाठी पंचायतीनं सर्वतोपरी तयारी केल्याची माहिती सरपंच भोमकर यांनी यावेळी दिली.Read More
vlcsnap-2017-08-17-19h12m07s781
‘गोसुमं’चा पणजीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध पणजीच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन भाजपच्या काळात फोफावला ड्रग्ज व्यवसाय आनंद शिरोडकर यांचा घणाघाती आरोप पणजीच्या पोटनिवडणुकीत उतरलेले ‘गोवा सुरक्षा मंच’चे उमेदवार आनंद शिरोडकर यांनी गुरुवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात शिरोडकर यांनी सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. त्याचबरोबर भाजपच्या काळात राज्यात ड्रग्ज व्यवसाय फोफावल्याचा आरोप शिरोडकर यांनी यावेळी केला.Read More
Close