Top Stories Category

पोलीस महानिरीक्षकांनी कथित लाच घेतल्याचे प्रकरण तक्रारीची फाईल मुख्य सचिवांकडे पोहोचली लाचप्रकरणाचा तपास सोमवारपासून सुरू होणार मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांनी दिली माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्यावर कथित लाच घेतल्याची तक्रार दाखल करण्यात आलीये. या प्रकरणाची चौकशी सोमवारपासून सुरू केली जाईल, अशी माहिती मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. “महानिरीक्षकांवर झालेला आरोप गंभीर आहे. या प्रकरणाची सरकारकडून स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल, असं आश्वासनं मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पावसाळी अधिवेशन दिलं होतं; मात्र अद्यापपर्यंत मुख्य सचिवांपर्यंत प्रकरणाची कागदपत्रे पोहोचली नव्हती. आता ही फाईल मुख्यRead More

Posted On August 26, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

GMR wins Mopa Airport contract

GMR wins Mopa Airport contract मोपा विमानतळाचे कंत्राट मुंबईच्या ‘जीएमआर कंपनी’ कंपनीला संबंधित कंपनीला कंत्राट स्वीकारण्यासाठी १५ दिवसांची मुदत पर्वरी सचिवालयात मोपा विमानतळाच्या कंत्राटदाराची घोषणा सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं कंत्राट अखेर मुंबईच्या जीएमआर कंपनीला मिळालं. पर्वरी सचिवालयात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात या निविदा उघडण्यात आला. एकून पाच कंपन्यांनी ऑनलाईन पद्धतीनं कंत्राटासाठी अर्ज केले होते. त्यातून सरकारला जास्तीत जास्त लाभ मिळवून देणाऱ्या जी. एम. राव यांच्या जीएमआर कंपनीला कंत्राट देण्यात आलं. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठीची महत्त्वाची वित्तीय निविदा उघडण्यात आली असून या विमानतळ उभाणीसाठी जी. एम.Read More

Posted On August 26, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

ARMY RECRUITMENT RALLY IN GOA ON NOV 9

भारतीय सेनेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी सेनेतील विविध पदांसाठी नोव्हेंबरमध्ये होणार चाचणी ९, १० आणि ११ नोव्हेंबर रोजी बांबोळीत निवडचाचणी लष्करातील विविध पदांसाठी येत्या नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असून, गोवेकरांसाठी ९, १० आणि ११ नोव्हेंबर रोजी निवडचाचणी घेतली जाणाराहे. या चाचणीसाठी उमेदवारांची पात्रता आणि पदांची श्रेणी शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.Read More

Posted On August 26, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

LOCALS DEMAND EXPANSION OF BANASTARI MARKET

बाणस्तरीत हवी प्रशस्त बाजारपेठ व्यापाऱ्यांची संख्या वाढल्यानं जुन्या बाजारात अडचण पोर्तुगीज काळापासून चालत असलेल्या बाणस्तरीच्या बाजारात व्यापाऱ्यांची संख्या वाढल्यानं जागा अपुरी पडू लागलीये. चतुर्थीच्या काळात तर जागा नसल्यानं व्यापारी रस्त्यावरचं समान ठेवतात. त्यामुळं वाहतुकीलाही अडथळा होत असतो. या ठिकाणी आता नवीन प्रशस्त बाजारपेठ उभारण्याची आवश्यकता असून स्थानिक आमदारांनी लक्ष घालावं, अशी मागणी इथल्या व्यापाऱ्यांनी केलीये.Read More

Posted On August 26, 2016By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

GANG WAR ACCUSED ARRESTED

वास्को पोलीस स्थानकातील टोळीयुद्ध प्रकरण आठवडा उलटल्यानंतर सहा जणांना ठोकल्या बेड्या सात संशयित अद्याप बेपत्ताच गेल्या आठवड्यात वास्कोत पोलीस स्थानकाच्या आवारातच चाकू, हॉकी स्टीक, लोखंडी पंजा आणि इतर शस्त्रांनी हल्ला चढवून धुमाकूळ घातल्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. या प्रकरणाती अजून सात जण बेपत्ता आहेत. गेल्या बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पंधरा जणांची टोळी वास्को पोलीस स्थानकावर प्रतिस्पर्धी टोळीविरूद्ध पोलीस तक्रार करायला आली होती. या कृतीचा सुगावा लागताच त्या टोळीतील पंधरा ते वीस युवक दुचाक्यांवर बसून वास्को पोलीस स्थानकावर आले. त्यांच्या हातात हॉकी स्टीक, सुरे, फावडे, दांडे, लोखंडी पंजा आणिRead More
स्कार्लेट किलिंगप्रकरणी अंतिम सुनावणी सुरू पणजीच्या बालन्यायालयात युक्तिवादास प्रारंभ २३ सप्टेंबरला अंतिम निवाडा होण्याची शक्यता स्कार्लेटच्या आईनं व्यक्त केला संशय ब्रिटिश युवती स्कार्लेट किलिंग हिचा मृत्यू हा संशयितांमुळे नव्हे; तर बाह्य शक्तीमुळे झाल्याचा दावा, संशयितांच्या वकिलांकडून करण्यात आलाय. आठ वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाची अंतिम सुनावणी आता पणजी बाल न्यायालयात बुधवारी सुरू झालीये. voice over ब्रिटिश अल्पवयीन युवती स्कार्लेट किलिंग मृत्यू प्रकरणात अंतिम सुनावणी पणजी बाल न्यायालयात सुरू झाली असून पहिल्या दिवशी संशयितातर्फे मार्विन डिसोझा यांनी तर सीबीआयतर्फे सरकारी वकील इजाक खान यांनी युक्तिवाद केले. संशयित सॅमसंग डिसोझा आणि प्लसिदो कार्व्हालोRead More
aap vs bjp

Posted On August 23, 2016By Akshay LadIn Politics, Top Stories

AAP accepts BJP’s debate challenge

भाजपचे जाहीर चर्चेचं आव्हानं ‘आप’नं स्वीकारलं जनतेच्या दरबारात चर्चा करण्याचे केले आवाहन भारतीय जनता पक्षानं सोमवारी दिल्लीतील भ्रष्टाचार आणि गोव्यातील विकासावर आम आदमी पक्षाला जाहीर चर्चेचं आव्हानं दिलं होत. हे आव्हानं आम आदमी पक्षानं मंगळवारी स्वीकारलं. मात्र ही चर्चा जनतेच्या समोर व्हावी, अशी सूचना पक्षानं केलीये.Read More
भाजपचे जाहीर चर्चेचं आव्हानं ‘आप’नं स्वीकारलं जनतेच्या दरबारात चर्चा करण्याचे केले आवाहन भारतीय जनता पक्षानं सोमवारी दिल्लीतील भ्रष्टाचार आणि गोव्यातील विकासावर आम आदमी पक्षाला जाहीर चर्चेचं आव्हानं दिलं होत. हे आव्हानं आम आदमी पक्षानं मंगळवारी स्वीकारलं. मात्र ही चर्चा जनतेच्या समोर व्हावी, अशी सूचना पक्षानं केलीये.Read More
बायणातील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करा मुरगाव पालिकेच्या बैठकीत नगरसेवकांची मागणी पुनर्वसनाच्या मागणीवरून बैठकीत गदारोळ मुरगाव पालिका मंडळ करणार सरकारकडे मागणी बायणातील १२१ झोपड्यांवर सीआरझेडची टांगती तलवार असतानाचं या प्रकरणाचे पडसाद मंगळवारी मुरगावच्या पालिका बैठकीत उमटले. या झोपडपट्टीवासियांनी अनेक वर्षे पालिकेला कर दिल्यानं आता त्यांच पुनर्वसन करण्याची मागणी काही नगरसेवकांनी करताचं इतर नगरसेवकांनी त्याला विरोध केला. त्यामुळं बैठकीत गदारोळ झाला. दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं पालिका काहीही निर्णय घेऊ शकत नसल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी व्यक्त केलीये.Read More
डेंग्यूनं घेतला पाच वर्षांच्या बालिकेचा बळी हेडलँड-सडा इथं पसरले भीतीचे वातावरण हेडलँड-सडा इथं डेंग्यूनं पाच वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या घटनेनं मंगळवारी परिसरात खळबळ माजली. लावण्या नाईक असं मृत बालिकेचं नावं आहे. या घटनेचे पडसाद मंगळवारी पालिकेत उमटले. या प्रकरणी विरोधी नगरसेवकांनी नगराध्यक्षांवर आरोप केले असता नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी हे सर्व आरोप फेटाळले. त्याचबरोबर आता साथीचे आजार फोफावू नये, यासाठी प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली जाईल, असं आश्वासन नगराध्यक्ष नाईक यांनी दिलंय. दरम्यान, हेडलँड-सडा इथं बालिकेचा मृत्यू नेमका कशामुळं झाला, हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचीRead More
Close