Top Stories Category

‘व्हीपीके’च्या अध्यक्षांवरील अविश्वास ठराव संमत माजी अध्यक्षांनी स्वार्थासाठी रचले षड्यंत्र अध्यक्ष हिरू खेडेकर यांचा घणाघाती आरोप ‘व्हीपीके अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चे अध्यक्ष हिरू खेडेकर यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव ६ विरुद्ध शून्य मतांनी संमत करण्यात आलाय. या ठरावामागे माजी अध्यक्षांचा वैयक्तिक स्वार्थ होता, असा घणाघाती आरोप खेडेकर यांनी केलाय.Read More

Posted On July 7, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

Ribandar Residents say no to Casino

चोडणच्या पक्षी अभयारण्याजवळ पार्क करून ठेवलेला कॅसिनो त्वरित तेथून हटवावा, या मागणीसाठी रायबंदरच्या नागरिकांनी गुरुवारी रायबंद जेटीवर निषेध केला. पंधरा दिवसांत हा कॅसिनो न हटवल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनास कॉंग्रेस आमदार पांडुरंग मडकईकर, आमदार रोहन खंवटे आणि पणजी महापालिकेचे नगरसेवक रुपेश हळर्णकर यांनी पाठिंबा दिला.Read More

Posted On July 6, 2016By Akshay LadIn Local, Top Stories

MAULANA’S MESSAGE FOR EID

शुक्रवारपासून ‘ऊर्जेची बचत, देशाचा विकास’ ‘ज्योतिर्मय गोवा’चा शुक्रवारपासून शुभारंभ वीजमंत्री मिलिंद नाईक यांची माहिती प्रत्यके कुटुंबाला मिळणार तीन एलईडी ऊर्जा बचतीसाठी केंद्र सरकारनं उजाला योजनेखाली प्रत्येक कुटुंबाला तीन एलईडी बल्ब देण्याची योजना आखलीये. गोव्यात ही योजना ‘ज्योतिर्मय गोवा’ या नावाने राबवली जाणाराहे. या योजनेचा शुभारंभ शुक्रवारपासून होणार असल्याची माहिती वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More
‘इलेक्ट्रॉनिक मिडिया’वर नजर ठेवण्यासाठी समिती सरकारनं गुपचूप स्थापली समिती प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ता तावरीस यांनी घेतला आक्षेप ‘इलेक्ट्रॉनिक मिडिया’वर नजर ठेवण्यासाठी सरकारनं गुपचूपपणे एक समिती स्थापन केली असून, ती समिती त्वरित बरखास्त करावी, अशी मागणी यावेळी तावरीस यांनी केली. या समितीवरील व्यक्तींची नियुक्ती कशी झाली? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.Read More
‘दुहेरी नागरिक’, ‘पोर्तुगीज दूतावासा’चे संरक्षण करा व्हिक्टोरिया फर्नांडिस, सायमन फर्नांडिस यांची मागणी ‘जनमत कौल’साठी लढलो, आता ‘दुहेरी नागरिकत्वा’साठी लढूया दुहेरी नागरिकत्व असलेल्यांना मतदानाचा अधिकार द्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांची मागणी दुहेरी नागरिकत्व आणि पोर्तुगीज दूतावास यांना स्वातंत्र्यसैनिक संघटना विरोध करत असताना, सांताक्रूझच्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी संघटनेच्या मागणीविरोधात लढा देण्यासाठी संघटीत होण्याची हाक दिलीये. ‘जनमत कौला’वेळी महाराष्ट्रापासून गोव्याला वाचवले, आता पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणाऱ्या गोवेकरांचे रक्षण करण्यासाठी संघटीत होऊन प्रखर लढा द्या, असं आवाहन व्हिक्टोरिया यांनी यावेळी केलं. बुधवारी पत्रकार परिषद घेऊन व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी भावनिक पद्धतीनं विषय मांडत,Read More
रुडाल्फ फर्नांडिस विधानसभा निवडणूक लढणार माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांची माहिती येत्या विधानसभा निवडणुकीत सांताक्रूझ मतदारसंघात रुदाल्फ फर्नांडिस यांना उतरवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती कॉंग्रेसच्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ……………………………………..Read More

Posted On July 6, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

BBSM TO TAKE ON BJP IN 2017 POLL

इंग्रजीच्या अनुदानाविरोधातील आंदोलन तीव्र करणार भारतीय भाषा सुरक्षा मंचनं दिला सज्जड इशारा भारतीय भाषा सुरक्षा मंचची फसवणूक करून इंग्रजी माध्यमाचे अनुदान चालूच ठेवणाऱ्या भाजप सरकारविरोधात आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्याचा इशारा मंचचे नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.Read More
बाबुराव फडते देसाई यांची अखेर गच्छन्ति गोवा डेअरीच्या अध्यक्षांवरील अविश्वास संमत ९ विरुद्ध १ मतांनी ठराव झाला संमत गोवा डेअरीचे अध्यक्ष बाबुराव फडते देसाई यांच्याविरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर बुधवारी ९ विरुद्ध १ मतांनी संमत झाला. उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार साहाय्यक सहकार निबंधक यांनी हे मतदान घेतलं. दूध उत्पादनात मागे असलेल्या पण राजकारणात सर्वांत पुढे असलेल्या गोवा डेअरीमध्ये अध्यक्ष पदासाठी नेहमीच संगीतखुर्चीचा खेळ चालू असतो. यावेळेस या खेळातून बाबुराव फडते देसाई यांना अध्यक्षपदाची खुर्ची गमवावी लागलीये. बाबुराव फडते देसाई यांच्याविरुद्ध २९ एप्रिल २०१६ रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आलाRead More
काटेबायणातील मच्छीमारांचे पूनर्वसन नाही सीआरझेडचे उल्लंघन करून बांधल्या आहेत झोपड्या वीजमंत्री मिलिंद नाईक यांचे स्पष्टीकरण काटेबायणातील मच्छीमारांच्या झोपड्या पाडण्याचा आदेश प्रशासनानं दिला असून त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची नाही, असं स्पष्टीकरण वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिलं. या झोपड्या सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करून बांधल्या गेल्याचं नाईक यांनी म्हटलंय.Read More
Close