Top Stories Category

NASA’s Juno spacecraft has begun to orbit Jupiter to probe the origin of the solar system, the US space agency has said. The $1.1bn mission launched five years ago successfully entered the orbit of Jupiter, the largest planet in the solar system, after a 35-minute manoeuvre, NASA said on Tuesday. “Success! Engine burn complete. Juno is now orbiting Jupiter, poised to unlock the planet’s secrets,” NASA said on its Twitter account. The unmanned solar-powered observatory has traveled 2.7 billion kilometres since it was launched five years ago from Cape Canaveral in Florida. Once inRead More
After the news of Kareena’s pregnancy broke, BollywoodLife tried getting in touch with Amrita Singh to ask for her reactions on the same. Singh nearly exploded at the question, reports the website, and said, “How do you have the guts to call people and ask such random questions? Who are you? Don’t call me again!” Amrita and Saif were married for more than 12 years, from 1991 to 2004. They have two children together, son Ibrahim and daughter Sara. While no one is quite sure what made Amrita blast theRead More
In a much awaited council of minister’s expansion, 19 new ministers have been inducted in the government while one has been elevated to the cabinet rank. President Pranab Mukherjee administered the oath of office and secrecy to the newly inducted ministers at Rastrapati Bhawan. While Minister of State (Independent charge) Prakash Javadekar elevated to the cabinet rank, 19 new ministers took oath as the minister of State in the government. Vijay Goel, Faggan Kulaste, Ajay Tamta, Arjun Ram Meghwal, Krishna Raj, Ramdas Athawale, Ramesh C Jigaginagi, Anupriya Patel, S SRead More
प्रसारमाध्यमातील विकृती आली चव्हाट्यावर कॅसिनो मालकांकडे मागतली २५ लाखांची खंडणी आघाडीच्या स्थानिक इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीचा प्रताप ‘मासिक २५ लाख द्या; विरोधातील बातम्या बंद करतो’ वृत्तपत्राच्या जाहिरात व्यवस्थापकांची विकृत मागणी कॅसिनो मालकानेचं स्टिंग ऑपरेशन करून दिले पत्रकारांना कॅसिनोविरोधात पेटलेल्या आगीवर पोळी भाजून घेण्याचा प्रकार कॅसिनोविरोधात राज्यात आग पेटली असताना या आगीवर पोळी भाजून घेण्याचे काम गोव्यातील एका विख्यात इंग्रजी वृत्तपत्रानं केल्याचं ‘स्टिंग ऑपरेशन’मधून उघड झालंय. हा व्हीडीओ खुद्द कॅसिनो व्यवस्थापनानं चित्रित करून पत्रकारांपर्यंत पोहोचावा, याची विशेष काळजी घेतलीये. या वृत्तपत्राच्या जाहिरात विभागाचा व्यवस्थापक ही दलाली करत असताना व्हीडीओमध्ये दिसतंय. पत्रकारितेत शिरलेल्याRead More
सहाराच्या बुडत्या जहाजाला सावरण्याचा प्रयत्न जहाजातील इंधन पर्यावरणाला धोकादायक तटरक्षक दलाकडून ‘बुमिंग ऑपरेशन’ इंधन काढणे शक्य न झाल्याने चिंता मुरगाव बंदरातील वेस्टर्न इंडिया शिपयार्ड कंपनीच्या यार्डात गेल्या बुधवारी सहारा इंडिया कंपनीच्या ‘एम. व्ही. क्विंग’ या जहाजामुळं समुद्रात झालेल्या इंधन गळतीचं रविवारी सकाळी भारतीय तटरक्षक दलाच्या ‘समुद्र प्रहारी’ या जहाजातून ‘बुमिंग ऑपरेशन’ करण्यात आलं. यावेळी मुरगाव बंदराच्या समुद्रात इंधन गळतीमुळं झालेलं प्रदूषण थोपवण्यात आलं. मागच्या बुधवारी मुरगाव बंदरातील वेस्टर्न इंडिया शिपयार्डच्या धक्क्यावर सहारा इंडिया कंपनीचं ‘एमव्ही क्विंग’ जहाज पाणी आत शिरून एका बाजून कलून बुडण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, एमपीटीRead More
‘स्वदेश’खाली मोरजी खिंडीचा होणार विकास मुख्यमंत्री पार्सेकर यांच्याहस्ते पायाभरणी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांची उपस्थिती केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेखाली मोरजीतील प्रसिद्ध खिंडीचा विकास करण्यात येताहे. या कामाची पायाभरणी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर उपस्थित होते. गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे हे काम करण्यात येणाराहे.Read More
काटे बायणातील मच्छीमारांचे पुनर्वसन करणार मच्छीमार मंत्री आवेर्तीन फुर्तादो यांचे आश्वासन काटे बायणातील मच्छीमारांच्या झोपड्या हटवण्याचा आदेश प्रशासनानं दिला असला तरी या मच्छिमारांचे पुनर्वसन करण्याचं आश्वासनं मच्छीमार मंत्री आवेर्तीन फुर्तादो यांनी सोमवारी दिला. याच भागात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या मागच्या बाजूला मोकळे मैदान आहे. त्यावर या मच्छिमारांचं पुनर्वसन करता येईल. त्यासाठी वीजमंत्री मिलिंद नाईक आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी चर्चा केली जाईल, असं आवेर्तिन यावेळी म्हणाले.Read More
यंदा वास्कोचा सप्ताह सात दिवसांचा नगराध्यक्ष दीपक नाईक यांची माहिती सप्ताहाचा चोख बंदोबस्त, उत्तम नियोजन करणार वास्कोतील सुप्रसिद्ध दामोदर देवाचा सप्ताह यंदा सातच दिवस आयोजित केला जाईल, अशी माहिती मुरगावचे नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. या सप्ताहाचं नियोजन करण्यासाठी मुरगाव पालिकेनं सोमवारी सर्व विभागांची बैठक घेऊयोग्य त्या सूचना केल्या. यावेळी कोणत्याही बाबतीत सप्ताह फेरीला वाढ दिली जाणार नाही, असं मुख्याधिकारी दीपाली नाईक यांनी म्हटलं.Read More
‘बालश्री’चा नवा बासुमती ब्रांड गोव्यात दाखल ‘ब्ल्यू फोर्ट’ बासुमती तांदूळ तीन प्रकारांत उपलब्ध बासुमती तांदूळ म्हणजे हिंदुस्थानचं आगळवेगळ आणि बहुमूल्य पिक. या बासुमतीचे वेगवेगळे ब्रांड बाजारात येत असतात. असा एक नवा ब्रांड ‘बालश्री फूड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीनं गोव्याच्या बाजापेठेत उतरवलाय. ‘ब्ल्यू फोर्ट’ या नावानं तीन प्रकारात हे तांदूळ उपलब्ध करून देण्यात आलेत.Read More
दर्जेदार पायभूत सुविधा पण शिक्षणाचा दर्जा काय? शिक्षण खात्याच्या माजी संचालिका पिंटो यांचा खणखणीत सवाल दर्जेदार शैक्षणिक योजनांबरोबर हवेत दर्जेदार शिक्षक शिक्षक दर्जेदार नसतील तर केवळ दर्जेदार पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक योजना आखून उपयोग काय? असा वास्तवतेची जाणीव करून देणारा खणखणीत सवाल शिक्षण खात्याच्या माजी संचालिका सेल्सा पिंटो यांनी विचारलाय. गोवा सुराज पक्षाचं अत्यंत महत्त्वपूर्ण अधिवेशन नुकतचं पार पडलं. यावेळी पिंटो यांनी सरकारच्या शैक्षणिक धोरणावर कडाडून टीका केली.Read More
Close