Top Stories Category

दीनदयाळ स्वास्थ्य सेवेचे चिखलीत उद्घाटन ‘आयुष’ मंत्रालयातर्फे चार ठिकाणी प्रकल्प स्थापणार गोमेकॉत सुपर स्पेशालिटी कक्ष : फ्रान्सिस डिसोझा चिखली येथील सरकारी कुटिर रुग्णालयात दीनदयाळ स्वास्थ्य सेवा केंद्राचं उद्घाटन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विज्ञान, तंत्रज्ञानमंत्री एलिना साल्ढाणा, वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा, मुरगावचे नगराध्यक्ष दीपक नाईक, उपनगराध्यक्ष शशी परब, चिखली पंचायतीच्या सरपंच प्रज्योत कुडाळकर उपस्थित होते. गोमेकॉतील इस्पितळाचा दर्जा अत्यंत सुधारलेला असून या हॉस्पिटलात आता सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करण्यात येणार असून ११ रोगांवरील सुपर स्पेशालिटी उपचार लवकरच सुरू करण्यात येणार आहेत, असं प्रतिपादन आरोग्यमंत्री अँड. फ्रान्सिस डिसोझाRead More

Posted On June 6, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

DHEMPE COLLAGE STUDENTS GHERAO VC GU

‘धेंपे’नं विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला राखून मिरामारच्या धेंपे महाविद्यालयातील प्रकार विद्यार्थ्यांनी घातला कुलगुरूंना घेराव उपस्थितीची टक्केवारी कमी भरल्याचा फटका मिरामार येथील धेंपे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निकाल अडवून धरल्यानं सोमवारी विद्यार्थी संतप्त बनले. या विद्यार्थ्यांची हजेरी ७५ टक्केपेक्षा कमी असल्यानं हा निकाल अडवून ठेवल्याचं शाळा व्यवस्थापनानं सांगताचं विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना घेराव घातला. मिरामार येथील धेंपे महाविद्यालयाच्या बीएस्सी आणि बीएच्या १०८ विद्यार्थ्यांना हजेरी कमी असल्याचं कारण सांगून महाविद्यालयानं ऑक्टोबर २०१५ मध्ये होणार्‍या पहिल्या आणि तिसर्‍या सेमिस्टरला बसू नका, असं सांगितलं होतं. यानंतर विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भेट घेतली; मात्र त्यांनी कुठलीही मदत करण्यास नकार दिला होता. एप्रिलRead More
शब्दांना धार आणि टीकेला उत्तर द्या खासदार राउत यांचे राज्यातील शिवसैनिकांना मार्गदर्शन राज्य सरकारवर गोवेकर जनता प्रचंड नाराज आहे. सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंगच झाला असून काँग्रेस तर येथे औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. अशा स्थितीत गोव्यातील जनतेसमोर शिवसेना हाच भक्कम पर्याय असल्याचे सांगून खासदार राऊत म्हणाले, निवडणुकीपूर्वी कुणाशी युती करायची याचा सध्या तरी विचार नसला तरी निवडणुकीनंतर मात्र समविचारी पक्षांशी युती करण्याचा मार्ग मोकळा असेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळी याबाबत निर्णय जाहीर करतील असे राऊत म्हणाले. परकीय शक्तींच्या विळख्यात गोवा गोवा राज्य परकीय शक्तींच्या विळख्यात सापडले आहे. रशियन आणि नायजेरियनRead More
मुख्यमंत्री नाराज फिफा साठी फातोर्डा मैदानाच काम मंद गतीने देशात पहिल्यांदाच होणाऱया युवा विश्व फुटबॉलच्या आयोजनाची संधी गोव्याला लाभली आहे मात्र 2017 साली होणाऱया या फुटबॉल स्पर्धेसाठी उभारण्यात येणाऱ्या साधन सुवूधी मंद गतीने आकार घेत आहे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी रविवारी या कामाची पाहणी करून नाराजी व्यक्त केलीRead More
believers
आरोशीतील बेकायदेशीर बोट अखेर हटवली पारंपरिक मच्छिमारांच्या रेट्यापुढे प्रशासन नमले आरोशी किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे नांगरून ठेवलेली बोट अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी हटवली. गेले महिनाभर एका पंचतारांकित हॉटलनं परवागनी न घेता ही बोट नांगरून ठेवली होती. त्यामुळं मच्छीमार व्यवसायावरही गदा आली होती. याविषयी पारंपरिक मच्छिमारांनी बोट हटवण्याचा रेटा लावला होता. या रेट्यामुळं प्रशासनानं शनिवारी यंत्रणा आणून ही बोट हटवली.Read More
यंदा १२ बंदरातून ६ हजार कोटींचा नफा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची माहिती मुरगाव बंदरासह देशांत बारा बंदरे आहेत. या बारा बंदरावरील आयात-निर्यातीतून यंदा सहा हजार कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती केंद्रीय जहाज उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पणजी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री गडकरी बोलत होते.Read More
दाबोळीत काळी-पिवळी टॅक्सीचालक संतप्त विमानतळ प्राधिकरणानं पार्किंगवर लादले निर्बंध टॅक्सी चालकांनी केला प्राधिकरणाचा निषेध दाबोळी विमानतळ प्राधिकरणानं काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या पार्किंगवर निर्बंध लादल्यानं शनिवारी टॅक्सीचालकांनी प्राधिकरणाचा निषेध केला. पूर्वी ज्या पद्धतीनं टॅक्सी पार्क केल्या जायच्या त्याचं पद्धतीनं त्या पार्क केल्या जातील, असा इशाराही यावेळी चालकांनी दिला.Read More
पार्सेतील मानसीचे बांधकाम पूर्ण मानसीच्या बांधावरच बांधला पूल मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केली कामाची पाहणी पर्यटनदृष्ट्याही विकास करण्याचा प्रयत्न पार्सेतील मानस आणि त्यावरील पुलाचं काम पूर्ण झालं असून या कामाची पाहणी शनिवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. या ठिकाणी मानसीच्या बांधावरच पूल बांधला असून रस्ताही तयार करण्यात येताहे. या ठिकाणी पर्यटन स्थळही विकसित करण्यात येणाराहे. या सर्व कामांवर साधारणपणे साडेपाच कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता पार्सेकर यांनी यावेळी व्यक्त केली.Read More
Defense Minister Manohar Parrikar says it’s in China’s economics interest to reduce tensions in the South China Sea, where Beijing is embroiled in territorial disputes with various governments. Manohar Parrikar told an international security conference on Saturday that understanding each other’s perspectives and increasing trust between stakeholders will reduce tensions. His Japanese counterpart also emphasized that peace will lead to prosperity. “It is ultimately economics,” Parrikar said. “If you have an unstable region like what we have in the Middle East, I don’t think economics and prosperity will really (be)Read More
Close