Business Category

Verna Industrial Area Falls Under 3 Different Police Jurisdiction; Industrialist Confused!Read More
माशांप्रमाणे ‘पाव’ हाही गोमंतकियांच्या जिव्हाळ्याचा विषय… पण त्याच्या दरवाढीवरून गेली दोन महिने गोंधळ निर्माण झाला होता. हा गोंधळ मिटला असून आता १ ऑगस्टपासून ४ रुपये या दराने पावांची विक्री होणाराहे. voice over गेल्या काही वर्षांपासून गोमंतकियांच्या जिव्हाळ्याचा ‘पाव’ ३ रुपये दरानं मिळायचा. महागाई वाढल्यानं या पावचे दर वाढवण्याचा निर्णय ऑल गोवा बेकर्स असोसिएशन आणि ऑल गोवा बेकर्स अँड कन्फेक्शनर्स असोसिएशन या दोन संघटनांनी घेतला होता; मात्र पावाचे दर किती ठेवायचे, यावरून दोन्ही संघटनांत मतभेत झाल्यानं गोंधळ निर्माण झाला होता. एका संघटनेनं ३० ग्रॅमच्या पावाला ३ रुपये आणि ५० ग्रॅमच्या पावासाठीRead More
मुरगाव : वास्कोत मासळी मार्केट उभारणीतील विघ्ने कायम पावसाळा संपताचं ठरल्याप्रमाणे मार्केट उभारणार आमदार कार्लूस आल्मेदा, नगराध्यक्ष नाईक यांचा इशारा मासळी विक्रेते आपल्या मतावर ठाम वास्कोत नवे मासळी मार्केट बांधण्यात मासळी विक्रेते आणि मुरगाव पालिका यांच्यातील मतभेद अद्याप मिटलेले नाहीत. त्यामुळं हा पावसाळा झाल्यानंतर पूर्ण शक्तीनिशी मार्केट बांधण्याचा इशारा स्थानिक आमदार कार्लूस आल्मेदा आणि नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी दिलाय; मात्र पालिकेच्या आराखड्यानुसार मार्केट बांधू दिला जाणार नाही, असा इशारा मासळी विक्रेत्या महिलांनी दिलाय.Read More
प्रसारमाध्यमातील विकृती आली चव्हाट्यावर कॅसिनो मालकांकडे मागतली २५ लाखांची खंडणी आघाडीच्या स्थानिक इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीचा प्रताप ‘मासिक २५ लाख द्या; विरोधातील बातम्या बंद करतो’ वृत्तपत्राच्या जाहिरात व्यवस्थापकांची विकृत मागणी कॅसिनो मालकानेचं स्टिंग ऑपरेशन करून दिले पत्रकारांना कॅसिनोविरोधात पेटलेल्या आगीवर पोळी भाजून घेण्याचा प्रकार कॅसिनोविरोधात राज्यात आग पेटली असताना या आगीवर पोळी भाजून घेण्याचे काम गोव्यातील एका विख्यात इंग्रजी वृत्तपत्रानं केल्याचं ‘स्टिंग ऑपरेशन’मधून उघड झालंय. हा व्हीडीओ खुद्द कॅसिनो व्यवस्थापनानं चित्रित करून पत्रकारांपर्यंत पोहोचावा, याची विशेष काळजी घेतलीये. या वृत्तपत्राच्या जाहिरात विभागाचा व्यवस्थापक ही दलाली करत असताना व्हीडीओमध्ये दिसतंय. पत्रकारितेत शिरलेल्याRead More
‘बालश्री’चा नवा बासुमती ब्रांड गोव्यात दाखल ‘ब्ल्यू फोर्ट’ बासुमती तांदूळ तीन प्रकारांत उपलब्ध बासुमती तांदूळ म्हणजे हिंदुस्थानचं आगळवेगळ आणि बहुमूल्य पिक. या बासुमतीचे वेगवेगळे ब्रांड बाजारात येत असतात. असा एक नवा ब्रांड ‘बालश्री फूड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीनं गोव्याच्या बाजापेठेत उतरवलाय. ‘ब्ल्यू फोर्ट’ या नावानं तीन प्रकारात हे तांदूळ उपलब्ध करून देण्यात आलेत.Read More
The Directorate of Social Welfare is implementing the scheme to Grant Monthly Financial Assistance to the Persons Engaged in Traditional Occupation/Businesses including Motorcycle Pilots”. Recently the Chief Minister has announced in the Budget, that the Yellow/Black Auto Rickshaw Drivers will be benefited. To create awareness on the above mentioned scheme the Directorate of Social Welfare has organized an awareness Programme on July 3, 2016 at Azad Bhavan, Porvorim Goa, at 3.00 pm where Chief Minister of Goa and  Social Welfare Minister will be briefed about the scheme.   The applicationRead More
World Bank Group President Jim Yong Kim is on a 2-day visit to in India to review the progress of priority areas for the multilateral lending agency, including Smart Cities, Swachh Bharat Mission, Ganga rejuvenation, Power for all and Skill India. World Bank Group President Jim Yong Kim on Thursday met Prime Minister Narendra Modi. On Wednesday, Kim visited an Anganwadi in New Delhi.Read More
While Rajan’s initiatives to cut bad loans has started yielding results, banks have been scared out of lending which has taken credit growth down to a two-year low. The next Reserve Bank of India governor faces a tricky task completing a bank clean-up spearheaded by outgoing Governor Raghuram Rajan, while coping with the demands of a government that is desperate to see a revival in lending to businesses. Rajan was feted by investors for his efforts to deal with a mountain of bad debt clogging India’s financial system, but hisRead More
Mitsubishi Motors says it’s expected to post a net loss for fiscal 2016 of 1.4 billion dollars. It will be the first such plunge in 8 years.Executives with the company delayed the release of the group’s earnings forecast following revelations that it rigged fuel-efficiency data.They say the company is likely to log a special loss of more than 1.4 billion dollars. That’s to compensate owners of the 9 affected models, including mini-vehicles, parts manufacturers and dealerships.Nissan Motor would also receive compensation, as 2 of the models were produced for theRead More
मांडवी नव्या कॅसिनोला परवानगी नाही राज्यात पंधरा दिवसांत गेमिंग कमिशन स्थापन करणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे आश्वासन राज्यात गुंतवणूक धोरणाच्या नावाखाली कॅसिनोला प्रोत्साहन देणाऱ्या भाजपनं अद्याप गेमिंग आयोग स्थापन केलेला नाही. आता हा आयोग पंधरा दिवसांत स्थापन केला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिलंय. कॅसिनोसाठी गेमींग आयोग आणि गोमंतकीयांना कॅसिनोवर बंदी हे विधेयक २०१२ मध्ये आणलं होतं, पण अद्यापपर्यंत त्यावर काहीच झालेलं नाही. …………………………………Read More
Close