Crime Category

Posted On September 28, 2016By Akshay LadIn Crime, Local, Politics, Technology

IGP BRIBE CASE : NEXT HEARING ON 4TH OCTOBER

आयजीपी गर्ग यांनी लाच घेतल्याचे प्रकरण तक्रारदार मुन्नालाल हलवाई यांनी मांडली बाजू पुढील सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्या विरोधात दाखल झालेल्या लाचखोरीच्या तक्रारीवर पणजीच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून बुधवारी तक्रारदार मुन्नालाल हलवाई यांच्या वकिलानं युक्तिवाद केला. यावेळी भ्रष्टाचारविरोधी पथकानं बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतला. आता पुढील सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणाराहे.Read More
Scarlett Keeling

Posted On September 23, 2016By adminIn Crime, Top Stories

Scarlett Keeling Murder Accused Walk Free

Samson D’souza and Placido Carvalho have been cleared of the rape and culpable homicide of British schoolgirl Scarlett Keeling in Goa eight years ago More than eight years after 15-year-old British teenager Scarlett Keeling’s body was found on a beach in Goa, two men accused of raping her and causing her death have been acquitted by a court. Two beach shack workers Samson D’souza and Placido Carvalho were acquitted by the Goa children’s court on Friday. They had been accused of sexually assaulting Scarlett after giving her a cocktail ofRead More
स्कार्लेट किलींग मृत्युप्रकरण बाल न्यायालयात २३ रोजी निवाडा ब्रिटिश युवती स्कार्लेट किलींग हिच्या मृत्युप्रकरणावरील बाल न्यायालयात सुरू असलेली सुनावणी २७ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली असून या प्रकरणाचा अंतिम निवाडा शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी होणाराहे.Read More
लाडेवाडा-मडकई येथे युवतीचा गोळी झाडून खून लोटली येथील युवकाचे कृत्य युवतीच्या खुनानंतर युवकाने स्वत:वर झाडली गोळी युवक गंभीर अवस्थेत इस्पितळात दाखल दुर्दैवी युवतीचे नाव सुजाता नाईक लाडेवाडा-मडकई इथं गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या सुजाता नाईक खून प्रकरणानं संपूर्ण गोवा हदरून गेला. मडगावच्या लोटली भागात राहणाऱ्या निखिल कुमार या युवकानं सुजाताच्या घरात घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्या अन नंतर स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या हा युवक गोमेकॉंत उपचारासाठी भरती आहे. कुमारावस्थेत सुजाता आणि निखील यांच्यामध्ये घडलेल्या या प्रकारानं गोव्यातील सुजाण नागरिकदेखील मनं सुन्न झाली. अखेर असं काय घडलं असावं… निखिलनं हाRead More

Posted On September 15, 2016By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

GIRL SHOT DEAD IN MADKAI

करझाळे-मडकई येथे युवतीचा गोळी झाडून खून लोटली येथील युवकाचे कृत्य युवतीच्या खुनानंतर युवकाने स्वत:वर झाडली गोळी युवक गंभीर अवस्थेत इस्पितळात दाखल दुर्दैवी युवतीचे नाव सुजाता नाईक लाडेवाडा-मडकई इथं गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या सुजाता नाईक खून प्रकरणानं संपूर्ण गोवा हदरून गेला. मडगावच्या लोटली भागात राहणाऱ्या निखिल कुमार या युवकानं सुजाताच्या घरात घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्या अन नंतर स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या हा युवक गोमेकॉंत मृत्यूशी झुंज देताहे. कुमारावस्थेत पोहोचलेल्या सुजाता आणि निखील यांच्यामध्ये घडलेल्या या प्रकारानं गोव्यातील सुजाण नागरिकदेखील सुन्न झाली. अखेर असं काय घडलं असावं… निखिलनं हाRead More

Posted On August 30, 2016By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

ROBBERS LOOT A SHOP IN VASCO

इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून दोन लाखांचा माल लंपास मुरगावातील घटनेनं माजली खळबळ वास्को शहरात सोमवारी रात्री चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून तब्बल दोन लाखांचा माल लंपास केल्याचं मंगळवारी उघडकीस आलं. यामध्ये दोन लॅपटॉप, १५ मोबाईल संच आणि २० हजारांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. दरम्यान, पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा केला.Read More
सायरन रॉड्रीग्स, चंद्रकांत तलवार यांना जन्मठेप शर्मिला मांद्रेकर खून प्रकरणी म्हापसा न्यायालयाचा निकाल २००९ साली डिचोलीतील शर्मिलाचा केला होता खून २००९ साली गाजलेल्या डिचोलीतील शर्मिला मांद्रेकर खून प्रकरणी सायरन रॉड्रीगीस आणि चंद्रकात तलवार या दोघांना म्हापसा न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर तिसरी संशयित ग्रेश्मा तलवार हिला या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलं. voice over २००९ साली मेरशी, वेर्णा, सुकूर आणि खोर्जुवे भागात एकूण चार युवतींचे सलग खून झाल्यानं संपूर्ण गोवा हादरून गेला होता. याचं चार युवतींपैकी एक म्हणजे डिचोलीची २५ वर्षीय युवती शर्मिला मांद्रेकर… शर्मिला एका लहानशा लाडू, चकली बनवण्याच्याRead More

Posted On August 26, 2016By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

GANG WAR ACCUSED ARRESTED

वास्को पोलीस स्थानकातील टोळीयुद्ध प्रकरण आठवडा उलटल्यानंतर सहा जणांना ठोकल्या बेड्या सात संशयित अद्याप बेपत्ताच गेल्या आठवड्यात वास्कोत पोलीस स्थानकाच्या आवारातच चाकू, हॉकी स्टीक, लोखंडी पंजा आणि इतर शस्त्रांनी हल्ला चढवून धुमाकूळ घातल्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. या प्रकरणाती अजून सात जण बेपत्ता आहेत. गेल्या बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पंधरा जणांची टोळी वास्को पोलीस स्थानकावर प्रतिस्पर्धी टोळीविरूद्ध पोलीस तक्रार करायला आली होती. या कृतीचा सुगावा लागताच त्या टोळीतील पंधरा ते वीस युवक दुचाक्यांवर बसून वास्को पोलीस स्थानकावर आले. त्यांच्या हातात हॉकी स्टीक, सुरे, फावडे, दांडे, लोखंडी पंजा आणिRead More
Complaint filed against IGP Sunil Garg today with Chief Secretary who is Chief Vigilance Officer, Chief Minister, ACB and also petitioned Special Court Panaji for demanding and accepting bribe of Rs 5 lakh to register FIR. Garg was instrumental in registering computarised FIRs at North Delhi in 2006.Read More
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात लाच घेतल्याची तक्रार तक्रार नोंदवण्यासाठी पाच लाखांची लाच घेतल्याचा आरोप मुन्नालाल हलवाई यांनी एसीबीकडे दिली रीतसर तक्रार तक्रारीची प्रत मुख्यमंत्र्यांना सादर फोंडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवून घेण्यासाठी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार मुन्नालाल हलवाई यांनी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडं दाखल केलीये. या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनादेखील सादर केलीये. दरम्यान, यापूर्वी राज्यातील हवालदार, कॉन्स्टेबल्स लाच घ्यायचे. आता आयपीएस अधिकारीही लाच घेऊ लागल्यानं गोवेकर अचंबित झालेत. ही आयपीएस अधिकारी वेगवेगळ्या पदावर जीवाचा गोवा करण्यासाठी येतात आणि गडगंज संपत्ती जमवूनRead More
Close