Special Stories Category

[WATCH] WOMEN HELD CAPTIVE FOR 15 YEARS IN GOA RESCUED BY POLICERead More
[WATCH] 100 YEAR OLD WOMEN TRYING TO SURVIVE ON HER OWNRead More
माशेल गावात रंगला चिखलकाला आबालवृद्ध होऊन गेले चिखलमय मंत्री गोविंद गावडे यांनी लावली उपस्थिती चिखलकाल्यावर बनवणार माहितीपट कलामंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन आषाढी एकादशी झाली की दुसऱ्या दिवशी द्वादशीला माशेल गावात चिखलकाला खेळला जातो. यंदा गुरुवारी सकाळी हा पारंपरिक चिखलकाला उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भर पावसात आबालवृद्ध चिखलमय होऊन गेले. या उत्सवास कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनीदेखील हजेरी लावली. हा चिखलकाला आगळावेगळा असून यावर एक माहितीपट बनवला जाईल, असं आश्वासन मंत्री गावडे यांनी यावेळी दिलं.Read More
वैद्यकीय मदतीसाठी अग्रेसर असलेल्या १०८ वाहिकेचा दर्जा अजून वाढवला जाईल अस नुकत आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितल होत . राज्याच्या कोणत्याही भागात अपघात किवा वैद्यकीय मदत हवी असल्यास अवघ्या काही मिनिटात घटनेस्थळी मदतकार्या साठी पोहचते ती १०८ रुग्ण वाहिका मात्र आगीत होरपळलेला रुगणाला किवा जळित रुग्णांना हाताळण्यासाठी रुग्ण वाहिकेकडे यंत्रणा नाहीत का असा प्रश्न गुरुवारी घडलेल्या प्रकारवून उपस्थित झालाय सोशल मिडीयावर वायरल होत असलेल्या या व्हिडियो मुळे १०८ रुग्ण वाहिके बाबत बरेच प्रश्न उपस्थ्ती होत आहे ज्याच उत्तर 108 च्या अधिकार्यान कडून मिळणे अपेक्षित आहे मोबाईलवर चित्रित केलेला हाRead More
गटारात धुतलेली कोथिंबीर विकण्याचा प्रयत्न अत्यंत घाण पाण्यात धुतली जात होती कोथिंबीर म्हापसा मार्केटमधील कोथिंबीर विक्रेत्यांचा प्रताप जागरूक ग्राहकाने व्हीडीओ केला व्हायरल म्हापसा मार्केटमधील भाजीपाल्यावर उपस्थित झाले प्रश्नचिन्ह पालिका प्रशासनाचे भाजीविक्रेत्यांवर वचक नसल्याची टीका तुम्ही म्हापसा बाजारपेठेत भाजी खरेदी करताय?… तर सावध व्हा… निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी भाजीपाला जरी अत्यंत उपयुक्त असला तरी म्हापसा बाजारपेठेतील भाजीपाला तुमचे आरोग्य बिघडवू शकतो… काय आहे हा प्रकार, पहा इन गोवाचा खास रिपोर्ट…Read More
वीज खात्यातीला ‘हाय व्होल्टेज’ भ्रष्टाचाराचा पर्दाफाश सरकारच्या ‘झिरो टॉलरन्स’ अधिकाऱ्यांनी फासला काळीमा कुठ्ठाळीतील वीज कार्यालयातील भ्रष्टाचाराला ऊत हे सरकारी अधिकारी आहेत की सरकारमान्य लुटारू? वीज जोडणीसाठी घेतात ३ हजार रुपयांची लाच सामान्य नागरिकाने भ्रष्ट अधिकाऱ्याचा कारनामा केला कॅमेरात कैद भ्रष्टाचार मुक्त शासन देण्याची घोषणा करणारे सरकार काय करणार? नव्यानं सत्तेत आलेल्या भाजपप्रणीत सरकारनं भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी प्रशासकीय खात्यात भ्रष्टाचार किती खोलवर रुजलाय, याचा प्रत्यय देणारी घटना पुन्हा एकदा समोर आलीये. अंगाअंगात भ्रष्टाचार मुरलेले प्रशासकीय अधिकारी सामान्य नागरिकांनी कशी लूट करत आहेत, याचा पर्दापाश करणारा व्हीडीओRead More
Traffic Ka Panchanama in PanjimRead More
As the country debates over a blanket ban on cow slaughter and there is a vicious campaign by self-proclaimed gaurakshaks to paint the minority community as the villain, Animal lover Nasir Ali Khan from Valpoi restores our faith in mutual tolerance. This small-time rickshaw driver went out of his way to save a calf which was injured. Khan emphatically states that a human being should exercise his/her ability to help all living beings.Read More

Posted On May 20, 2017By adminIn Special Stories

TRADITIONAL SALT PRODUCTION IN GOA

Close