Special Stories Category

Posted On May 5, 2017By Akshay LadIn Special Stories

PROCESS OF FENI(LIQUOR) MAKING

Feni (sometimes spelled fenny or fenim) is a spirit produced exclusively in Goa, India. There are two types of feni; cashew feni and toddy palm feni, depending on the original ingredient. The small batch distillation of feni has a fundamental effect on its final character; still retaining some of the delicate aromatics, congeners and flavour elements of the juice from which it was produced. Feni is classified as a “country liquor”, and is therefore not allowed to be sold outside the state of Goa.Read More
आता कोब्राचीही ‘सरप्राईज व्हीजिट’ कोब्राला पाहून पोलीस स्थानकात धावपळ वाळपई पोलीस स्थानकातील प्रकार वाळपई पोलिस स्थानकात पोलीस निरीक्षकांच्या खोलीत किंग कोब्रानं ‘सरप्राईज व्हीजिट’ दिल्यानं गुरुवारी सकाळी पोलिस कर्मचाऱ्यांचे पळापळ झाली. त्यानंतर स्थानिक सर्पमित्रानं येऊन कोब्राला बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं. voice over प्रशासनातील मरगळ दूर होऊन शिस्त लागावी आणि सर्वजण सदैव दक्ष राहावे, यासाठी नव्यानं सत्तेत आलेल्या सरकारातील मंत्र्यांनी शासकीय कार्यालयांना ‘सरप्राईज व्हीजिट’ देण्याचा धडाका लावलाय. आता अशा ‘सरप्राईज व्हीजिट’ देण्यामध्ये किंग कोब्रानं देखील उडी घेतलीये. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्याच आठवड्यात पणजीतील पोलीस मुख्यालयाला ‘सरप्राईज व्हीजिट’ दिली होती.Read More
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर ‘इन गोवा’ची कार्यवाही पर्वरीतील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटीवर विशेष रिपोर्ट पाच ‘ट्राफिक सिग्नल’ बसवलेत आडमुठ्या पद्धतीने’ ‘ट्राफिक सिग्नल’मुळे वाहनचालकांचां होतोय गोंधळ ‘यू टर्न’साठी सिग्नल नसल्यामुळे गोंधळात भर अभ्यासाविना बसवलेत ‘ट्राफिक सिग्नल’ राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी अपघात प्रवणक्षेत्राची माहिती गोळा करण्याचा आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलाय. त्याचबरोबर अपघात कमी करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी देखील जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन पर्रीकर यांनी मंगळवारच्या बैठकीतून केलंय. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘इन गोवा’नं बुधवारी पर्वरीतील महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी वाहतूक खात्यानं उभारलेले ‘ट्राफिक सिग्नल’च धोकादायक असल्याचं दिसून आलं. अतिशय आडमुठ्या पद्धतीनंRead More
  फोंड्यातील प्राचीन भुईकोट किल्ल्याचा बुरुज पडला सहाशे वर्षांपूर्वीच्या किल्ल्यावर सरकारी आघात जलस्रोतमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल ‘इन गोवा’च्या वृत्ताचा परिणाम जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली किल्ल्याची पाहणी फोंड्यातील सहाशे वर्षांपूर्वीची आदिलशहानं बांधलेल्या भूईकोट किल्ल्याचा अत्यंत प्राचीन संरक्षक कठडा जलस्रोत खात्यानं नष्ट केल्याचं उघडकीस आलं असून यावर इतिहासप्रेमींनी जोरदर संताप व्यक्त केलाय. या प्रकरणावर ‘इन गोवा’नं प्रकाश टाकताच २४ तासांच्या आत जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी याची दखल घेतली. मंत्र्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली. voice over भारताचा शिवकालीन इतिहास अभ्यासायचा म्हटलं की गडकिल्ले आलेच. ऐतिहासिक पुरुषांनी गाजवलेल्या कर्तृत्त्वाचीRead More
Driving post drinking, especially on mountain roads, was always a road to a new high.The moment I would twist my motorcycle’s accelerator on serpentine paths, a smile would cross my lips. Perhaps to congratulate myself on how I could stretch the bike to its limits. Even if I crashed on the risky and difficult terrain, I would escape unhurt or with minor injuries. But on October 24, 1996, luck ran out on me. That’s when I was not driving. I was in the back seat of a car. My threeRead More
This Goan Girl Was Cheated in Mumbai By Fake Film Academy Watch what happens….Read More

Posted On February 23, 2017By Akshay LadIn Special Stories

Dangerous Bacteria on Mobile phones

मोबाईलधारकांनो सावध… मोबाईल संचावर बसलेत यमाचे दूत… मोबाईलचं व्यसन घेईल तुमचे प्राण… मोबाईलमुळे बळावू शकतात जीवघेणे आजार… काय आहे प्रकार पहा ‘इन गोवा’चा खास रिपोर्ट एकीकडे मोबाईल ही काळाची गरज बनली असताना दुसरीकडे हाच मोबाईल अनेकांसाठी ‘काळ’ बनण्याची भीती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदच्या संशोधनातून समोर आलीये. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने २०१५ साली ३८६ लोकांवर एक संशोधन केला होता, ज्यामध्ये कळाले होते की साधारणतः ८२ टक्के लोकांच्या मोबाईल फोनमध्ये हानिकारक किटाणू सापडले होते. हल्लीच एका प्रश्नाच्या उत्तरात स्वास्थ्य राज्यमंत्र्यांनी लोकसभेत तसं उत्तर दिल्यानं हा चर्चेचा विषय ठरलाय. काय आहे हा प्रकारRead More
शाणू गावकर कथित खूनप्रकरण बेपत्ता शाणूची वाट बघताहेत कुटुंबीय दहा वर्षांनी प्रकरणाच्या तपासाला मिळेल गती शाणूच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून आशा सालेलीतील शाणू गावकर बेपत्ता प्रकरण दररोज नवनवीन वळणे घेताहे. या प्रकरणात पर्येचे भाजप उमेदवार विश्वजित कृष्णराव राणे यांचं नाव आल्यानं त्याचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटू लागलेत. या सर्व पार्श्वभूमीवर गावकर यांच्या कुटुंबानं देखील किमान आतातरी न्याय मिळावा, अशी मागणी केलीये. सालेली गावातील शाणू गावकर याची हत्त्या करून मृतदेह अनोमड घाटात टाकल्याची जबानी पर्येचे भाजप उमेदवार विश्वजित कृष्णराव राणे यांनी पोलिसांना दिल्यानं गेल्या चार दिवसांपासून राज्यात खळबळ माजलीये. या प्रकरणामुळं पोलिसांच्या नाकर्तेपणाचाRead More
Count Down with GOVIND GAUDE -(INDEPENDENT CANDIDATE) PRIOL CONSTITUENCYRead More
Close