भटक्या गुरांमुळे पेडण्यातील वाहतूक कोंडीत भर भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी दरम्यान, एका बाजूनं बसेस रस्त्यावर पार्क केली जातात असताना दुसऱ्या बाजूनं भटकी गुरेही रस्ते अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण करताहेत. चतुर्थीच्या काळात बाहेरगावी गेलेले पेडणेकर गावी परतत असतात. अशा काळात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केलीये.
Read More पेडण्यात प्रवासी बसेसमुळे वाहतूक कोंडी तासनतास प्रवासी घेण्यासाठी रस्ते ठेवतात अडवून स्थानिकांनी व्यक्त केली नाराजी पेडणेतील अंतर्गत मुख्य रस्त्यावर खाजगी प्रवासी बस तासनतास उभ्या केल्या जात असल्यानं वाहतूक कोंडीत भर पडलीये. या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या नव्या बसस्थानकाचं काम ९५ टक्के पूर्ण झालंय. अजून काही काम बाकी असल्यानं या बसेस स्थानकामध्ये न थांबता प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावरच थांबत आहेत, हा प्रकार बंद करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलीये.
Read More ST CRUZ CHURCH FELECITATES FARMERS ON THE EVE OF HARVEST FESTIVAL
Read More बायणा बीचवर जाण्यासाठी बांधल्या पायऱ्या गणेशभक्तांच्या वाटेतील चतुर्थीपूर्वीच विघ्ने झाली दूर आमदार मिलिंद नाईक यांचे स्थानिकांनी मानले आभार बायणाचं सौंदर्यीकरण करताना किनाऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधण्यात न आल्यानं आतापर्यंत पर्यटकांचे हाल होता होते. आता याच भागातून गणेश विसर्जन मिरवणूक जात असते. त्यांच्याही वाटेत विघ्नं येण्याची शक्यता लक्षात घेऊन इथल्या पायऱ्या तातडीनं बांधण्यात आल्या आहेत. याबद्दल गणेशभक्तांनी स्थानिक आमदार मिलिंद नाईक यांचे आभार मानलेत.
Read More कळसा – भंडूरा वाद संपुष्टात ! म्हादई जलतंटा लवादा बनला निरर्थक सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे प्रश्न निकालात म्हादई बचाव अभियानाची झणझणीत प्रतिक्रिया म्हादई बचाव अभियाननं २००७ साली न्यायालयात सुरू केलेल्या लढ्याला १७ ऑगस्ट २०१७ या दिवशी यश आलं. या निवाड्यानुसार कर्नाटकला कळसा भंडूरां प्रकल्प बांधताच येत नाही. त्यामुळं पाणी वाटपासाठी स्थापन केलेल्या म्हादई जलतंटा लवादाला काहीही अर्थ उरत नसल्याची झणझणीत प्रतिक्रिया अभियानच्या नेत्या माजी मंत्री निर्मला सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत अभियानाचे नेते पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर, नंदकुमार कामत आणि इतिहास तज्ञ प्रजल साखरदांडे उपस्थित होते.
Read More माटोळीच्या साहित्याने वास्कोतील बाजार फुलला पावसानं दडी मारल्यानं माटोळीचं सामान महागलं गणेश भक्तांनी व्यक्त केली नाराजी वास्कोत यंदाचा माटोळीचा बाजार गुरुवारपासूनच गजबजला असून माटोळी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालीये. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं त्याचा परिणाम माटोळीच्या सामानावर झालाय. माटोळीची फळं महाग झाल्यानं ग्राहकांची पंचाईत झालीये. पण लाडक्या बाप्पाच्या आदरातिथ्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी महागाईवर मात करत सामान खरेदी करताना दिसताहेत.
Read More COLWALE PANCHAYAT INSPECTS ILLEGAL CONSTRUCTIONS IN COMUNIDADE LAND
Read More VOTER TURNOUT FOR BY POLL IN PANAJI AND VALPOI TILL 12 PM Voting for By Election in Goa started at 8am The 2 hourly voting figure for 12 noon is Panaji- 34.65% Valpoi- 40.02%
Read More SITUATION TENSED IN PANAJI ; CLASH BETWEEN CONGRESS AND BJP AT BOOTH NO.28
Read More 20.41% VOTING IN VALPOI TILL 10 AM
Read More